Raj Thackeray Sabha Shivaji Park : मनसेच्या गुढीपाडव्याची तयारी, राज्यभर मनसैनिक शिवाजीपार्कवर
Raj Thackeray Sabha Shivaji Park : मनसेच्या गुढीपाडव्याची तयारी, राज्यभर मनसैनिक शिवाजीपार्कवर
मनसेच्या गुढीपाडव्याचा मेळाव्याची उत्सुकता राज्यातील सर्वच मनसैनिकांमध्ये आहे.राज्यभरातून मिळेल त्या वाहनाने मनसे सैनिक येत आहेत. आजच्या सभेबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. मुंबईतील शाखामध्ये ही लगबग पाहायला मिळत आहे.