MNS Meeting : राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक, लोकसभेच्या प्रचारासाठी समन्वयक ठरणार

Continues below advertisement

MNS Meeting  : राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक, लोकसभेच्या प्रचारासाठी समन्वयक ठरणार राज ठाकरे बैठकीचे करणार मार्गदर्शन   लोकसभा निवडणूकिच्या प्रचारासाठी समन्वयक निश्चित केले जाणार आहेत   त्यांचसोबत राज ठाकरे कुठे सभा आहेत हे देखील निश्चित केलं जाणार आहे   आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथं ही बैठक होणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram