Kiran Samant Meet Devendra Fadnavis : तिढा कायम, किरण सामंत फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात

Kiran Samant Meet Devendra Fadnavis : तिढा कायम, किरण सामंत फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात नागपूरच्या देवगिरी या बंगल्यावर  झाली बैठक ..  बैठकी नंतर मीडिया सोबत न बोलण्याच्या किरण सावंत यांना सूचना..   किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून लढण्यावर ठाम आहे ...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola