Raj Thackeray Dargah : माहिम फत्ते, आता ठाणे-पुणे? मुंब्रातील अनधिकृत मशीद, दर्गे हटवा; मनसेची मागणी

Continues below advertisement

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद, दर्गे हटवा, मनसेची मागणी. मनसेकडून प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टीमेटम. दर्ग न हटवल्यास त्या ठिकाणी हनुमान मंदिर उभारू, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram