Raj Thackeray meets CM Eknath Shinde : वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
abp majha web team
Updated at:
02 Dec 2023 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी पाट्यांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची चर्चा झालीय.तसंच या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.