Raj Thackeray 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार, राज ठाकरेंचं आवाहन

Continues below advertisement

Raj Thackeray Letter to MNS Party Workers : येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहित म्हटलं आहे की, 27  फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा करतो. 'गौरव दिवस'. पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, आपल्या पक्षानं सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram