Chhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!

Continues below advertisement

Chhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!
आज राज साहेब यांच्या सोबत आम्ही भेट घेतली  त्यांनी काही सूचना दिल्या त्या बद्दल त्यांचे धन्यवाद   छावा चित्रपटातला लेझीम खेळतानाचे दृश्य डिलीट करणार  गेल्या 4 वर्षा पासून आमच्या टीमने रिसर्च केला आहे  संभाजी महाराज अख्या जगाला कळावे म्हणून आम्ही चित्रपट बनवत आहोत  काही दृश्य जर त्याला गालबोट लावत असतील तर आम्ही ते दृश काढून टाकू  लेझीम हा आपला पारंपरिक खेळ आहे  त्या दृष्टिकोणातून तो नृत्य ठेवण्यात आला होता.. पण लोकांना ते आवडत नसेल तर आम्ही ते डिलिट करू  चित्रपट रिलीज होण्या आधी इतिहासकरांना दाखवली जाणार  14 तरखेलाच चित्रपट रिलीज होणार 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram