Raj Thackeray Kalyan Speech : शिवसेना-धनुष्यबाण बाळासाहेबांचं ; पहिल्याच सभेत ठाकरे,शिंदेंवर हल्ला
Continues below advertisement
Raj Thackeray Kalyan Speech : शिवसेना-धनुष्यबाण बाळासाहेबांचं ; पहिल्याच सभेत ठाकरे,शिंदेंवर हल्ला
राज ठाकरेंची भाजप वगळता उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार टीका... शिवसेना, धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांचाच तर राष्ट्रवादी आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य, राज ठाकरे कडाडले
Continues below advertisement