Raj Thackery Amravati Exhibition : राज ठाकरेंनी केली अमरावतीतल्या अॅनिमेशन कॉलेजची पाहणी
राज ठाकरे हे अमरावतीतील विद्यापीठ परिसरात असलेल्या एका animation कॉलेजची पाहणी करण्यासाठी आले आहेत, विजय राऊत यांचं हे कॉलेज असून ते राज ठाकरेंचे मित्र आहेत आणि जेजेत असतांना सोबत शिकले आहेत
Tags :
Amravati College Raj Thackeray Pahni University Campus Animation College Vijay Raut Friends Of Thackeray