Raj Thackeray Full Speech Nashik : दुसऱ्यांची पोरं नाही, माझीच पोरं माझ्या खांद्यावर खेळवण्याची ताकद

Continues below advertisement

Raj Thackeray Full Speech Nashik : दुसऱ्यांची पोरं नाही, माझीच पोरं माझ्या खांद्यावर खेळवण्याची ताकद  सोशल मीडियावर माझ्या बाबतीत ही काहीतरी दाखवतात, गाडी येते मी उतरतो आणि रारारा गाणं लावतात पक्ष म्हटले की लोक बघत नाही काहितरी माहिती असेल तरच बघतात केतन जोशी यांची व्याख्याने जिल्हा तालुका   तसरावर ठेवणार मनसे ला 18 वर्ष पूर्ण होत आहे राज्यातील प्रत्येक प्रमुख शहरात वर्धापनदिन साजरा करण्याचे ठरविले आहे आज राजकीय इतिहास सांगणे आवश्यक आहे आजकाल प्रत्येकाला वडा टाकला की तळून आलेला पाहिजे सर्व फास्टफूड पाहिजे राजकारण मध्ये वावरायचे असेल तर सर्वात महत्वाचे पेंशन्स पाहिजे तुमच्या अजीबाजूचे यश आपल्याला आज दिसते नरेंद्र मोदी चे यश तुम्हाला वाटत असेल पण त्याचे  20 टक्के यश असेल पण त्या पक्षा साठी इतके वर्ष झटत आलेखस्ता खाल्ल्या त्याचे यश आहे वाजपेयी, अडवाणी,महाजन मुंडे या लोकांची ज्या खस्ता खाल्ल्या हे त्याचे यश आहे अचानक आलेल्या नाही अटल जी याचे सरकार 13 दिवस 13 महिने साडेचार वर्षच सरकार आले 18 वर्षात माझे भाग्य समजतो अनेक चढ उतार चढ कमी उतार जास्त पण तुम्ही माझ्या सोबत राहिला यश नक्की मिळणार, मि मिळवून देणार पण पेशन्स पाहिजे मला माझ्या कडेवर माझी पोर खेळव्याची आहे सध्या राज्यात दुसऱ्याची पोर खेळतात माझ्यात तेवढी ताकद नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram