Raj Thackeray Full Speech Parel : मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक

Continues below advertisement

Raj Thackeray Full Speech Parel : मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक 
 त्याबद्दल आपला आपणा सर्वांचे धन्यवाद. मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता जाता सांगायची आहे. रात्र वैऱ्याची आहे. गाफेल राहू नका. आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारच आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे. ज्या प्रकारच राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातन जे सुरू आहे. आवश्यक आहे. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफिल राहिलो तर हातातन गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थयमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार. मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफिल राहू नका, धन्यवाद.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola