Raj Thackeray Full Speech : चित्रपट सृष्टी आणि नाट्य क्षेत्राने कात टाकण्याची गरज - राज ठाकरे
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 01:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Full Speech : चित्रपट सृष्टी आणि नाट्य क्षेत्राने कात टाकण्याची गरज - राज ठाकरे मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचं उद्घघाटन, कवी अशोक नायगांवकर, अभिनेता सुनिल बर्वेंचीही कार्यक्रमाला उपस्थिती, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आजपासून 3 मार्चपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार.