Raj Thackeray Nashik Full PC : कोणाला दंगली हव्या आहेत का? त्र्यंबकेश्ववरुन राज ठाकरेंचा सवाल

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी आरबीआयच्या निर्णयावर भाष्य केलं तसेच  त्र्यंबकेश्वरमधील घटनेचा निषेध केलाय.. शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये, त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणं योग्य नाही. त्र्यंबकेश्वरमधील ग्रामस्थांनी यासदंर्भातला निर्णय घ्यावा.. इतरांनी यात पडायचं काही काम नाही असा सूचक इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिलाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola