Loksabha Vishal Patil Speech:सांगलीचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये व्हावा, विशाल पाटलांची लोकसभेत मागणी
Continues below advertisement
Loksabha Vishal Patil Speech:सांगलीचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये व्हावा, विशाल पाटलांची लोकसभेत मागणी
सांगलीचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये समावेश व्हावा देशातील 37% हिस्सा महाराष्ट्र देतो, महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही दिल्लीचेही तक्त राखीतो महाराष्ट्र माझा ही काव्यपंक्ती म्हणत विशाल पाटील यांचे लोकसभेत भाषण आम्हाला विसरा पण हे सरकार बनवण्यात महाराष्ट्रातील ज्या 17 खासदारांनी मदत केली आहे त्यांच्याकडे तरी लक्ष द्या विधानसभेत पुन्हा यांचा पराभव होणार - विशाल पाटील
Continues below advertisement