Raj Thackeray Nashik : राज ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये? नाशकात मनसेकडून बॅनरबाजी ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Mar 2024 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे मुबंईमध्ये लोकसभा मतदारसंघात भेटी देत आढावा घेत असताना नाशिकमधे राज यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. पक्षाच्या 18 व्या वर्धापन दिना निमित्ताने राज तीन दिवस नाशिक मुक्कामी असणार आहेत. 7 तारखेला राज यांचं नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात जोरदार स्वागत केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकिय पक्ष करत असताना भावी मुख्यमंत्री या आशयाचे राज यांचे होर्डिंग्ज लागायला सुरवात झालीय. अवघ शहर मनसेमय झालंय. पदाधिकारी कार्यकर्त्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.