Raj Thackeray MNS Posters : 5 जूनला राज ठाकरेंचा अयोध्या दौरा,ठाण्यात मनसेची पोस्टरबाजी

Continues below advertisement

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्त्वाचा रथ आता अयोध्येच्या दिशेने वळवलाय. येत्या 5 जूनला राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलीय. हा अयोध्या दौरा राज ठाकरेंना प्रखर हिंदुत्त्ववादी म्हणून प्रस्थापित करण्याची तयारी आहे का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram