Raj Thackeray Thane MNS Posters : राज तिलक की करो तय्यारी, आ रगे है भगवाधारी, राज यांचा अयोध्या दौरा

Continues below advertisement

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्त्वाचा रथ आता अयोध्येच्या दिशेने वळवलाय. येत्या 5 जूनला राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलीय. हा अयोध्या दौरा राज ठाकरेंना प्रखर हिंदुत्त्ववादी म्हणून प्रस्थापित करण्याची तयारी आहे का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram