Raj Thackeray at Mamledar Misal Thane : राज ठाकरेंनी घेतला मामलेदार मिसळचा स्वाद

Raj Thackeray at Mamledar Misal Thane : राज ठाकरेंनी घेतला मामलेदार मिसळचा स्वाद
राज ठाकरे यांचा ठाणेकर करणार सत्कार  आनंद नगर टोल नाका इथे होणार जंगी स्वागत  इतक्या वर्षा नंतर टोल मुक्ती दिल्याने ठाणेकर राज ठाकरे यांचे आभार मानणार आज राज ठाकरे

हे ही वाचा...

ठाण्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने टोल नाक्यावर फुलांच्या वर्षावात, बँड बाजा, ढोल ताशा वाजवून राज ठाकरे यांचे स्वागत केले जाणार
मला पुन्हा आयोगावर संधी दिली म्हणून दादांच्या भेटीला आले होते 
कोण आलंय कोण नाही मला माहिती नाही 
धन्यवाद म्हणून द्यायला मी आले होते 
दादांना मी भेटले धन्यवाद दिले आणि बाहेर आले
प्रदेशाध्यक्ष म्हणून मी प्रयत्न करत आहे 
वाद करणं आणि घालणं आमच्या रक्तात नाही 
महाराष्ट्रासमोर महिलांचे प्रश्न संघटनेचे विषय आहे 
एका व्यक्तीचा विषय आणि म्हणणं महत्त्वाचं नाही 
महाराष्ट्रातून महिला भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न 
जर कोणी एखादी व्यक्ती बोलत असेल तर मला नाही वाटत फार महत्त्वं दिले पाहिजे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola