Raj Thackeray : राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची सागर बंगल्यावर भेट
abp majha web team
Updated at:
15 Dec 2022 09:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट झाल्याची माहिती. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता. भेटीचं खरं कारण सध्यातरी गुलदस्त्यात.