Raj Thackeray : पेपर लिहिण्यासाठी 10 मिनिटं कमी वेळ मिळणार, पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Raj Thackeray : पेपर लिहिण्यासाठी 10 मिनिटं कमी वेळ मिळणार, पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट
पालक संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना १० मिनीटांचा वेळ वाढवून देण्याची मागणी.