Raj Kundra Pornoghraphy प्रकरणात फरार असलेल्या 4 आरोपी गजाआड, सापळा रचून पोलिसांची कारावाई
Continues below advertisement
राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात पोलीसांनी फरार असलेल्या 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या चार जणांपैकी एक जण कास्टिग डायरेक्टर असल्याचं कळतंय. पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महाराष्ट्राबाहेर पळाले होते. मात्र यापैकी एक आरोपी वर्सोवा इथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य 3 आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींवर एका वेब सीरीजच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सद्या या प्रकरणातील आरोपी असलेले राज कुंद्रा आणि अभिनेत्री गहना वशिष्ठ हे जामीनावर बाहेर आहेत. पोलिसांनीही या प्रकरणी न्यायायलायत 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Raj Kundra ताज्या बातम्या Raj Kundra Case ताज्या बातम्या Abp Maza Live Raj Kundra Pornography Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Raj Kundra Hotshots