Maharashtra Rain : मैदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाची हजेरी

Continues below advertisement

सिंधुदुर्ग- नैऋत्य बंगालच्या उपसागरात मैंदोस चक्रीवादळ निर्माण झालंय त्याचा परिणाम कोकणातही दिसत आहे. रात्री पासून सकाळ पर्यंत पावसाच्या हलक्या स्वरूपाचा जिल्ह्यातील सर्वच भागात पडत आहे.  अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंबा आणि काजू पिकावर मोहोर तसेच फळधारणा होताना अवकाळी पाऊस पडत असल्याने किडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. चक्रीवादळामुळे कोकणात अवकाळी पावसाचा परिणाम पुढील चार दिवस अलर्ट वेधशाळेने दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram