
Pandharpur Flood: व्यास नारायण परिसरात पावसाचं पाणी, घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर
Continues below advertisement
उजनी आणि वीर धरणातून काल पाण्याचा विसर्ग करण्यात आला.. त्यामुळे पंढरपूरमध्ये पुराचं पाणी शिरू लागलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.. चंद्रभागा तीरावर असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीतील अनेक घरात पाणी शिरण्यास सुरुवात झालीय.. आज रात्री पाणी पातळी अजून वाढणार असल्याने प्रशासनाने या परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात केलीय.
Continues below advertisement
Tags :
Slum Water Level Flood Water Citizens Water Discharge Ujani Veer Dam Vyas Narayan Evacuation To Safe Place Chandrabhaga Tir Water In House