Rain Update : हिंगोलीत जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरूवात, अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावला
abp majha web team
Updated at:
30 Dec 2021 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावलीय. या पावसामुळे तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.