Rain Update :गारांसह अवकाळी पावसाने लावली हजेरी,रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका

गोंदिया  जिल्ह्यात काल अचानकच गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे... 
 हवामान विभागाने मंगळवारपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता, तो अंदाज खरा ठरत सायंकाळी  वाजताच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे...  गोरेगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या तालुक्यांतही गारपीट आणि  अवकाळी पावसाने झोडपून काढलयं... पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola