चंद्रपूर, वाशिम, भंडारा, गोंदियात पावसाच्या सरी, कापूस, सोयाबीन, तूर पिकाला पावसाचा फायदा
Continues below advertisement
आफ्रिकेतून येणारे कोरडे वारे आपल्या बाष्पयुक्त हवेमध्ये मिसळतात त्यामुळे पावसावर परिणाम झाला आहे. परंतु जून आणि जुलैमध्ये पावसात खंड होईल हे भाकित वर्तवलं होतं, अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं. लोकांना सावध करावे या अनुषंगाने जिथे 65 मिलिमीटर पाऊस होईल किंवा त्यापेक्षा जास्त होईल तिथे वापसा येताच पेरण्या कराव्यात आणि पाऊस कमी झाला असेल किंवा 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला असेल आणि जमिनीत ओलावा नसेल तर पेरणी करू नये ही बाब आधीच सांगितली गेली होतीस, असं साबळे यांनी सांगितलं.
Continues below advertisement