Railway Police Scam: पोलिस व्हॅनच्या 'जळीत'कांडाचा पर्दाफाश ABP Majha
काही दिवसांपूर्वी एका पोलीस व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फूटत असल्याचा व्हीडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला देखील असेल. कदाचित तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की पोलीस व्हॅन मध्ये इतके फटाके आले कुठून? याच प्रश्नांचा मागोवा एबीपी माझाने घेतला असता समोर आले काही धक्कादायक खुलासे... पाहुयात एबीपी माझाचा हा खास इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट..