खालापूर तालुक्यातील साजगाव परिसरातील कंपनीत भीषण स्फोट, एका महिलेचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल.. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू