Raigad Fort Closed Tourist : रायगड किल्ला 8 जुलैपासून पर्यटकांसाठी बंद

Continues below advertisement


किल्ले रायगडावर काल ढगफुटी सदृश्य पाऊस झालं यामध्ये अनेक पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली त्यानंतर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने रायगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा  सोबतच नाने दरवाजा आणि रोपवेचा मार्ग देखील बंद केलेला आहे त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आज माघारी जावे लागले रायगड किल्ल्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली असल्याने रायगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत काल झालेल्या ढगफुटी पावसामध्ये अनेक पर्यटक हे किल्ले रायगडावर अडकले होते त्यामुळे पायवाटेने येत असणाऱ्या पर्यटकांना या पाण्याचा लोंढाच सामना करावा लागला त्याच अनुषंगाने आज जिल्हा प्रशासनानं रायगड किल्ला हा पर्यटनासाठी पूर्णतः बंद ठेवला आहे पाहुयात किल्ले रायगडावरून आढावा घेतला आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram