ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 08 July 2024 Marathi News

मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पाणी.... ८ वाजेपर्यंत मुंबईत ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोेंद

पुढील ३-४ तास मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा... तर पालघरमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola