Mutton Shop | यंदा मटणाविनाच 'थर्टी फर्स्ट'?, कोल्हापूरात मटण दुकानात छापा | ABP Majha

Continues below advertisement
कोल्हापुरात मटण दुकानावर छापा टाकण्यात आलाय. मटण विक्रीचे निकष न पाळल्याने अन्न आणि औषध विभागाने ही कारवाई केलीय. दुकानातील कामगारांची वैद्यकीय तपासणी  केली नसल्याचंही कारण देण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram