Rahul Narwekar : शिवसेनेत एकच गट, एकच प्रतोदच; दुसरा गट असल्यास कोणताही प्रस्ताव मिळाला नाही
Continues below advertisement
माझ्याकडे शिवसेनेशिवाय वेगळा गट असल्याचं कुठलंही निवेदन नाही. शिवसेना विधिमंडळ गट हा एकच असल्याची माझ्याकडे नोंद. त्यामुळे एकच गट नेता आणि एकच मुख्य प्रतोद. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य.
Continues below advertisement
Tags :
Vidhansabha Vidhan Bhavan Shivsena 'Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashta Political Crisis