Rahul Narwekar :पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं की नाही हे आदित्य ठाकरेंनी ठरवू नये
Continues below advertisement
Rahul Narwekar :पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं की नाही हे आदित्य ठाकरेंनी ठरवू नये पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घ्यायचा नाही आहे. तर तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे त्यामुळे उगाच पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लंघन झालंय अशा प्रकारचे विधान आदित्य ठाकरेंनी करू नयेत. जर या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर निश्चितच सक्षम विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईन. महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासीत करतो की कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावं. अशा प्रकारचं वक्तव्य करत आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
Continues below advertisement