Rahul Narvekar v/s Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर सरकारला वाचवण्याचे प्रयत्न करतात- राऊत

सभागृहातील संख्याबळावर सरकार पडतं. त्यामुळे कुणीही सरकार पडण्याची भाषा करू नये, असं वक्तव्य काल राहुल नार्वेकर यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय.. विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर सरकारला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola