Rahul Narvekar Special Report : दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड? राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात?
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Narvekar Special Report : दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड? राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात? दक्षिण मुंबईत महायुतीचा उमेदवार कोण? हे आता जवळपास निश्चित झालंय..दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसातले राहुल नार्वेकरांचे दौरे.. वारंवार ठाकरे गटावर नार्वेकरांकडून होणारी टीका. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या मैदानात भाजप नार्वेकरांना उतरवणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्यात.. पण नार्वेकरांचं नाव का चर्चेत आहे? पाहूया या रिपोर्टमधून..