Rahul Narvekar : सुनावणीसंदर्भात कुठलीही घाई आणि उशीरही करणार नाही- राहुल नार्वेकर
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुनावणीसंदर्भात कुठलीही घाई आणि उशीरही करणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया