Rahul Narvekar : पक्षाने मला जबाबदारी दिली तर ती मी पार पाडेन - राहुल नार्वेकर
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Narvekar : पक्षाने मला जबाबदारी दिली तर ती मी पार पाडेन - राहुल नार्वेकर पक्षानं मला जबाबदारी दिली तर ती मी पार पाडेन, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नार्वेकर असतील या चर्चेवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया, तीन तीन आमदार असूनही वरळीचे प्रश्न सुटत नाहीत, नार्वेकरांचा विरोधकांवर निशाणा.