Rahul Narvekar on Alibaug : अलिबागचं नामांतर करण्याचा राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव; शिवसेनेचा विरोध
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 05:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Narvekar on Alibaug : अलिबागचं नामांतर करण्याचा राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव; शिवसेनेचा विरोध अलिबागचं नामांतर करण्याची मागणी होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे. अलिबागचं नाव बदलून 'मायनाक नगरी' करावं, अशी मागणी आहे. स्वराज्याचं आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहासात मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेऊन अलिबाग शहरासह तालुक्याचं “मायनाक नगरी” असं नाव करावं आणि मायनाक भंडारी यांचं अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारावं, अशी मागणी नार्वेकर यांनी पत्रात केली आहे.