Rahul Narvekar on Sanjay Raut : राऊतांविरोधातील हक्कभंगावर 8 मार्चला निर्णय, 2 दिवसात चौकशी करु
Continues below advertisement
Rahul Narvekar on Sanjay Raut : राऊतांविरोधातील हक्कभंगावर 8 मार्चला निर्णय, 2 दिवसात चौकशी करु
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून पुढील बुधवारी हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलंय तसेच, गोंधळामुळे सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलंय.
Continues below advertisement