Sanjay Raut : संघटना आधीपेक्षा मजबूत होईल, 2024 ला सगळ्यांचा हिशोब देऊ - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : संघटना आधीपेक्षा मजबूत होईल, 2024 ला सगळ्यांचा हिशोब देऊ - संजय राऊत
जनतेला गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही फिरत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांनी पदावरून काढलं, तरी आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
Continues below advertisement