Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या वकीलांना खडसावलं
Continues below advertisement
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या वकीलांना खडसावलं शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सुनावणी सुरु. ठाकरे गटाने कागदपत्रं सादर केली. शिंदे गटाने मात्र कागदपत्रं सादर करण्यास वेळ मागितला. कागदपत्रं सादर करण्यासाठी शिंदे गटाला २४ तारखेपर्यंत वेळ.
Continues below advertisement