EXPLAINER VIDEO | महापोर्टलचा नेमका गोंधळ काय? | बातमीच्या पलीकडे | ABP Majha

Continues below advertisement
राज्यात सरकार कोणाचही येवो, पहिल्यांदा नौकर भरतीसाठी वापर जाणारं महापोर्टल बंद करा अशी तरुणांची मागणी आहे.
वर्ग तीन आणि चारच्या पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी म्हणून फडणविसांनी २०१७ साली महापोर्टलची आणलं.
हेतू चांगला होता. पण  यामुळे  मुलांना अधिक फिस द्यावी लागली.सर्व्हर डाऊनमुळं अर्ज भरण्याचा वेळ वाढला. ऑनलाईन पेमेंटसाठी वेगळे पैसे, महापोर्टलव्दारे एकाच पदाची परिक्षा घेण्यासाठी 24  दिवस लागले. या गोंधळाच्या विरोधात मुलांनी 65 मोर्चे काढले होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram