Home Guard Protest | राज्यातील होमगार्ड संघटनेचा आंदोलनाचा इशारा | ABP Majha
राज्यातील होमगार्ड संघटनेनं आता आंदोलनाचा इशारा दिलाय. राज्य सरकारनं होमगार्डचं २०८ कोटींचं मानधन थकवल्यानं होमगार्ड आक्रमक झालेत. तरी, राज्यात एकूण ४५ हजार होमगार्डस आहेत, आणि त्यांना वर्षाला १८० दिवसांचं काम देणं बंधनकारक आहे. मात्र, सरकारकडे होमगार्डचं मानधन द्यायला पैसे नसल्यानं त्यांना काम देऊ नका, असं सरकारनं म्हटलंय.