Bachchu Kadu : दिव्यांगांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण हवी
Continues below advertisement
Bachchu Kadu : "दिव्यांगांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण हवी"
आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून राज्यभरातील 41 लाख दिव्यांगांना न्याय मिळाला आहे. सुरुवातीला दिव्यांगांना 600 रुपये प्रतिमहिना मिळायचा बच्चू कडू यांनी सतत पाठपुरावा करून तो 1000 रुपयांवर नेला आणि आता तर थेट 1500 रुपये दिव्यांगांना मिळणार आहे. वर्षाकाठी साडे सात करोड सरकार खर्च उचलेल. काल मंत्रिमंडळात याचा निर्णय पण झाला आहे. देशातला पहिला दिव्यांग मंत्रालय हे महाराष्ट्रात स्थापन झालं हे विशेष आणि त्याचं अध्यक्ष पद देखील आमदार बच्चू कडू यांना मिळालं आहे.
Continues below advertisement