Rahul Gandhi vs Narendra Modi : खटाखट, टकाटकवरून राहुल गांधींची खिल्ली
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi vs Narendra Modi : खटाखट, टकाटकवरून राहुल गांधींची खिल्ली धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल