Rahul Gandhi : महात्मा गांधी यांची जयंती, राहुल गांधींनी घेतलं गांधीजींच्या समाधीचं दर्शन
Rahul Gandhi, On Gandhi Jayanti : महात्मा गांधींची जयंती, राहुल गांधींनी घेतलं गांधीजींच्या समाधीचं दर्शन
राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज जयंती, राहुल गांधींकडून राजघाटावर गांधीजींच्या स्मृतिस्थळाला अभिवादन तर पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात होणार सहभागी
महात्मा गांधींची आज जयंती, यानिमित्त राजघाटावर जात राहुल गांधींनी घेतलं गांधीजींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन.