Bharat Jodo Yatra दरम्यान राहुल गांधी प्रथमच करणार 16 किलोमीटर कारनं प्रवास, काय आहे कारण?
Continues below advertisement
भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी प्रथमच करणार 16 किलोमीटर कारनं प्रवास, मेडाशी ते पातूरदरम्यान जंगलाचा परिसर असल्यानं कारमधून प्रवास करण्याची सुरक्षा यंत्रणांची विनंती
Continues below advertisement