Rahul Gandhi Speech : Foxconn आणि Tata Airbus प्रमाणेच 15 लाख गायब झाले, राहुल गाधी यांचा हल्लाबोल
महाराष्ट्रातले प्रकल्प गायब झालेत. राहुल गांधींचा प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन फडणवीस सरकारवर घणाघात. खात्यावर येणारे 15 लाखही गायब. मोदी सरकारवरही हल्लाबोल.