Rahul Gandhi on Mimicry : अदानी, राफेल, बेरोजगारीवर चर्चा नाही, राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
20 Dec 2023 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi on Mimicry : अदानी, राफेल, बेरोजगारीवर चर्चा नाही, राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
आमचे दीडशे खासदार संसदेत बाहेर केलेत त्याविषयी कोणी चर्चाही करत नाहीये असं म्हणत राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. अदानी, राफेल, बेरोजगारी यावर कोणतीही चर्चा होत नाही. मात्र केवळ मिमिक्रीवरून चर्चा केली जातेय असं राहुल गांधी म्हणाले.