Rahul Gandhi Bhandara : राहुुल गांधींची भंडाऱ्यातील साकोल्यात सभा : ABP Majha
पूर्व विदर्भातील उमेदवारांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींची उद्या भंडाऱ्यातील साकोलीत सभा होणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सभा होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभा स्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी....